डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन,परभणी संचलित आणि कौशल्य विकास आणि व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई संलग्न..

Dr.A.P.J.Abdul Kalam Vocational Training Academy Parbhani..

"Nurturing Potential Through Career Oriented Education"


दिनांक 5 एप्रिल 2022 रोजी...आमचे स्नेही मित्र प्रा. विठ्ठल कांगणे, KVVSPM बोर्डचे कार्यकारी संचालक श्री. छतृगण नांदूरे, परभणी युवा मंचचे युवा स्नेही शिवश्री अमोल लांडगे, परभणी जिल्हा कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष श्री.राजू उदावंत,जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे माजी  मुख्याध्यापक श्री. प्रमोद शहाणे यांच्या सह आमच्या शिक्षक परिवाराच्या हस्ते व्यवसायभिमुख मार्गदर्शनासोबत शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचा शुभारंभ करण्यात आला..


ह्या सर्वांनी आपल्या स्नेह-शुभेच्छा देत आमच्या शैक्षणिक-सामाजिक कार्याला सदिच्छा दिल्या...


आपणा सर्वांचा स्नेह-सहकार्य आणि प्रतिसाद व पाठबळ हे आमचं खूप मोठं भांडवल असेल ह्यात शंकाचं नाही..


आपलं हार्दिक आभार आणि धन्यवाद..🙏🏻

-आपलाच विनम्र आभारी:

#विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख..

डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.

https://www.vidhyarthimitra.com