विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर संचालित डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशनचा अद्ययावत तसेच सुसज्ज्ज  विद्यार्थी अभ्यास सदन आणि वर्ग:


विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर संचालित डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशनचा अद्ययावत तसेच सुसज्ज्ज  विद्यार्थी अभ्यास वर्ग:
विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर संचालित डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशनचा अद्ययावत ई-लर्निंग सुविधा कक्ष विद्यार्थ्यांच्या सेवेत Wi-Fi सुविधेसह सूसज्ज आणि तत्पर....

Dr.A.P.J.Abdul Kalam Foundation E-Learning Center Parbhani.
 

विद्यार्थी स्नेह-मेळावा आणि निरोप समारंभ कार्यक्रम-2019

डॉ.ए. पी.जे अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन ,परभणी संचलित एसके कोचिंग क्लासेस मध्यें ईय्यता दहावी ( शैक्षणिक वर्ष 2018-19) निरोप समारंभ कार्यक्रम शहरातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती खुप सुंदर पद्धतीने उत्साहात संपन्न झाला.