🎓 डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवस कार्यक्रम-2019 डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी च्या वतीने वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 🎓 कार्यक्रम अध्यक्ष:* प्रा. मुज्जमिल पटेल (अध्यक्ष:युथ & सिटीजन फोरम,परभणी ) 🎓 कार्यक्रम विशेष अतिथी: ऍडवोकेट आर. एन.शेख ( सुप्रसिद्ध वकील, जिल्हा सत्र न्यायालय,परभणी) 🎓 कार्यक्रम विशेष पाहुणे: इर्शाद सर आणि आजम सर ( ईखरा उर्दु हायस्कूल, परभणी) 🎓 कार्यक्रम संयोजन आणि आयोजन: विद्यार्थी-मित्र प्रा. रफीक शेख ( डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन,परभणी.) प्रा. मुज्जमिल सरांनी प्रस्ताविक करीत ह्या दिनाचे औचित्य आणि महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले,ऍडवोकेट आर. एन.शेख सरांनी विद्यार्थ्यांना पुस्तक वाचनातून व्यक्तीमत्व सुंदर कसे घडते याचे मार्गदर्शन केलें.. याप्रसंगी फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांना काही पुस्तके वाचन संस्कृती सक्षम होण्यासाठी भेट देण्यात आली.. ह्या कार्यक्रमांस विद्यार्थ्यांनी उदंड आणि सकारात्मक प्रतिसाद दिला.. 🙏🏻 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांचे मनपूर्वक हार्दिक जाहीर आभार.🙏🏻 🙏🏻 आपलाच स्नेहाकिंत आभारी : 🎓 विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख ,परभणी. 🔰 Mentor | Educator | Motivator | Guide "Stay Hungry and Stay Foolish." 🎓 *डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन.* _"Nurturing Potential Through Education"_ The educational revolution movement initiatived By Shaikh Rafikh Sir... 🔰 A Foundation For Education , Knowledge and Development✍🏻 📡 अधिक माहितीसाठी खालील संकेत स्थळ ला एकदा अवश्य भेट द्या: http://www.drapjabdulkalamstudentfoundation.org.in 👍🏻 Like My Facebook Page: https://www.facebook.com/VidhyarthimitraShaikhRafikhSir ________________________________________________________________________
____

विद्यार्थी स्नेह-मेळावा आणि निरोप समारंभ कार्यक्रम-2019 डॉ.ए. पी.जे अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन ,परभणी संचलित एसके कोचिंग क्लासेस मध्यें ईय्यता दहावी ( शैक्षणिक वर्ष 2018-19) निरोप समारंभ कार्यक्रम शहरातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती खुप सुंदर पद्धतीने उत्साहात संपन्न झाला.