Merqu-1

Welcome at Dr. A.P.J. Abdul Kalam Student Foundation is founded by Prof. Rafikh Shaikh Sir with their students in Parbhani ( Maharashtra ). It is a non-profit and non-religious organization devoted to the students welfare and working for draught affected students, underprivileged children - orphaned, abandoned, destitute, economically backward and other vulnerable groups. Our mission is to change lives of such children - by providing them the educational help and support. This includes basic needs, education and skills necessary to transform them into responsible citizens to develop the nation.

Saturday, 18 July 2020

📖 वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने..!

राष्ट्ररत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रगत भारताचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांचा जन्मदिन १५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात येतो.

त्यासाठी प्रत्येक शाळेत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वाचन कट्टा निर्माण करण्याचे आवश्यकता आहे, यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाचा छंद लागेल तसेच डॉ. कलाम यांच्या किमान एका पुस्तकाचे वाचन प्रत्येक शाळेत शिक्षकांनीही करावे, असेही अभिप्रेत आहे.

देशातील प्रत्येक व्यक्ती सकारात्मक विचार करून स्वत:ला समृद्ध कसा करेल आणि त्यायोगे देश कसा शक्तिशाली होईल, असाच विचार माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम नेहमी करीत असत. वैज्ञानिक असताना त्यांनी १९९६ मध्ये ‘इंडिया २०२०’ हे पुस्तक लिहिले. याच पुस्तकाच्या आधारे देशाच्या तेव्हाच्या नियोजन आयोगाने व्हिजन २०२० तयार केले.

नकारात्मकतेचे कारण नाही, तुन्ही सर्व काही करू शकता. कारण तुमच्याकडे अलौकिक साहस आहे, हे पटवून देण्याचा डॉ. कलाम यांचा नेहमीच प्रयत्न राहिला. त्यासाठी ते कायम मुलांमध्ये रमलेले असत. त्यातूनच त्यांनी इंडोमिटेबल स्पीरिट हे पुस्तक लिहिले. त्यांनी एकूण २४ पुस्तके लिहिली असून, त्यातील बहुतांश पुस्तके विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी लिहिली आहेत.

कोणताही देश त्या देशातील शाळांच्या वर्गामध्येच घडतो, असा त्यांचा सिद्धांत होता. त्यामुळेच त्यांचा जन्मदिन राज्य सरकारने वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. वाचन छापील पुस्तकाचे असो की, ई-पुस्तकाचे, संकेतस्थळांवरचे असो वा व्हॉट्सअॅप पोस्टचे, वाचनाची सवय लागणे असा उद्देश यामागे आहे. या साठी प्रत्येक शाळेतील इयत्ता तिसरीपासून पुढच्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत.

प्रत्येक शाळेत डॉ. अब्दुल कलाम वाचन कट्टा ही संकल्पना याच निर्देशाचा भाग आहे. या कट्टय़ासाठी विविध विषयांवरची पुस्तके समाज सहभागातून गोळा करून शाळेत पुस्तकपेढी निर्माण करणे अभिप्रेत आहे.

मुलांचे लाडके व्यक्तिमत्त्व डॉ. अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने एक पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा.

वाचन प्रेरणा चळवळ होण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करून सद्यस्थितीत मोबाईल मुळे लोप पावत असलेली वाचन संस्कृतीला निश्चितच बळ मिळेल.

एक व्यक्ती एक पुस्तक भेट उपक्रमात प्रत्येक व्यक्तीने, शिक्षकाने, माजी विद्यार्थ्यांने व पालकाने एका विद्यार्थ्यांला तसेच शाळेला विद्यार्थ्यांंच्या वयाला अनुरूप होतील, अशी पुस्तके भेट देण्यात यावे , तसेच परिसरातील लेखक, कवींना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित करणे, पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करणे, महान व्यक्तींच्या आयुष्यात वाचनामुळे घडलेले संस्कार या विषयी माहिती देणे, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नेते व वाचन या उदाहरणांवर चर्चासत्रे घडवून आणणे, पुस्तकांचे वाटप करून वाचन दिन व अध्यापन दिन साजरा करणे असे काही उपक्रम नक्कीचं वाचन संस्कृतीतुन रुजवुन एक सक्षम आणि प्रगत राष्ट्र निर्मिती साठी आपण सर्वांनी मिळून नक्कीचं पुढाकार घेऊ या..

विद्यार्थ्यांनी आनंदाने आणि आवडीने वाचन करावे, या साठी आज खऱ्या अर्थाने पालक आणि शिक्षकानी पुढाकार घेणे अपेक्षित आहे.

चांगल्या पुस्तकांविषयी चर्चासत्रांचे आयोजन, डॉ. कलाम यांच्या पुस्तकांवर आधारित व्याख्यानांचे आयोजन करून तसेच विद्यार्थ्यांचे गट तयार करून विविध पुस्तकांवर चर्चासत्रे घडवून आणणेही वाचन प्रेरणा दिनानिमित्त अभिप्रेत आहे.

खऱ्या अर्थाने समाज आणि राष्ट्र निर्मितीत समाजातील प्रत्येक घटकांचा महत्त्वाचे वाटा असतोच पण पुस्तक वाचन करण्यास प्रेरणा देणें हेही तितकेच महत्वाचे आहे..

आज वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आपणास शुभेच्छा

- एक वाचक प्रेमी आणि आपला स्नेही..

🎓 *विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख ,परभणी.*
🔰 *Mentor | Educator | Motivator | Guide*
"Stay Hungry and Stay Foolish."
🎓 *डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन.*
_"The Knowledge Makes you Great"_
🔰 *A Foundation For Education , Knowledge and Development*✍🏻

📡 *अधिक माहितीसाठी खालील संकेत स्थळ ला एकदा अवश्य भेट द्या:*

http://www.drapjabdulkalamstudentfoundation.org.in

👍🏻 *Like My Facebook Page:*

https://www.facebook.com/VidhyarthimitraShaikhRafikhSir

Tuesday, 26 May 2020

इयत्ता आठवी ते दहावी : मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाकरीता सर्व विषयांच्या तयारीसाठी ऑनलाईन आणि क्लासरूम कोचिंगसह...!🎓 प्रवेश देणे चालू  आहे...!
🎓 प्रवेश देणे चालू  आहे...!!
🎓 प्रवेश देणे चालू  आहे...!!!

📚 इयत्ता आठवी ते दहावी : मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाकरीता सर्व विषयांच्या तयारीसाठी ऑनलाईन आणि क्लासरूम कोचिंगसह...!

📣* शासन नियमांप्रमाणे आरोग्याच्या सर्वं सूचनांचे काटेकोरपणे पालन करणारे क्लासेस...!

🔰 बॅचची खास वैशिष्टयै..!

🎓 *अनुभवी, प्रयोगशील व तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन.*
🎓 *क्लासेस च्या कार्यपद्धतीत नियमितपणा आणि सातत्य.*
🎓 *अत्यधुनिक क्लासरूम्स आणि सुरक्षित परिसर.*

🎓 *E-Learning साठी स्वतः चे स्वतंत्र Android Apps सह वेब पोर्टल.*
🎓  *इंग्रजी Grammar & Writing Skill ची विशेष तयारी वर्ग.*     
🎓 *अत्यधुनिक आणि प्रशस्त E-Learning सुविधा कक्ष.*
🎓 *सुव्यवस्थित व शांत ठिकाणी क्लासेस आणि वर्ग.*

🎓 *विद्यार्थी अभ्यास केंद्रित आणि शिस्तप्रिय क्लासेस.*
🎓 *सामान्य विद्यार्थ्यांना विशेष वैयक्तिक मार्गदर्शन.*
🎓 *पुण्यातील नामवंत व प्रख्यात शिक्षणतज्ञांचे ऑनलाईन मार्गदर्शन.*
🎓 *गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना फीस मध्ये विशेष सवलत.*

🎓 *ईतर सर्वं विषय मार्गदर्शन वर्ग.*
🎓 *परीक्षेच्या दरम्यान विशेष अभ्यासिका सत्र नियोजन आणि कडक अंमलबजावणी.*
🎓 *विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास करण्याचा प्रयत्न.*                                   
🎓 *संस्कार वर्ग मालिकेतुन नीतिमूल्ये शिक्षण*

🎓 *ISO 9001:2008 आधिकृत प्रमाणित क्लासेस.*
🎓 *CCTV सुसज्ज परिसर.*

🔰 त्वरा करा प्रवेश मर्यादित..!

आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि उज्वल भवितव्याची कास धरा...!!✅

📲 पुर्व नोंदणी साठी कृपया इथे अर्ज करा..👇🏻

https://forms.gle/TsKMNvLsZ8zqD9Hh6

🔰 अधिक माहितीसाठी संपर्क:
🎓 *विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख ,परभणी.
🔰 *Mentor | Educator | Motivator | Guide*
 "Stay Hungry and Stay Foolish."

🎓 SK COACHING CLASSES PBN
The Complete Guidance For Bright Success
🔰 Coaching | E-Learning | E-Services l Career Counseling

📍 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी हाऊस, इंदिरा गांधी नगर,परसावत नगर रोड, परभणी.

📲 9822624178 
📲 9970717187

📡 अधिक माहितीसाठी खालील संकेत स्थळ ला एकदा अवश्य भेट द्या:
http://www.skcoachingclasses.in
🎓🙏🏻🎓🙏🏻🎓🙏🏻🎓🙏🏻🎓

Impact of Online Education System

#ERROR404 : Impact of Online Education System येत्या काळात तंत्रज्ञान हे शिक्षकांना पर्याय होईल अशी मांडणी काही विचारवंत करत आहेत...! 👉पण शिक्षण म्हणजे आत्मसात करणे, समजून घेणे,कृती करून बघने पडताळून बघणे,चिकित्सेअंती निर्णय घ्यायला शिकणं, आस्वाद घेणे, भावनिक-मानसिक समायोजन करणे, शेअरिंग करणं.... (ही यादी आणखी वाढवता येईल ) 👉तंत्रस्नेही शिक्षणाच्या आपल्याकडे उचललेल्या ढोबळ अर्थानुसार मुलांना स्क्रीन समोर बसवणे होतं वर्गात किमान 30 चा पट धरला तरी Interaction ला वाव कुठे मिळतो? 👉वर्गात तंत्रज्ञान वापरण्याचे स्वागत आहे आम्ही वापरतो. आवश्यकतेनुसार तंत्रज्ञानाची साधने वर्गात..... पण केवळ त्यावर अवलंबून राहणे म्हणजे? पुष्कळ मोठा अल्गोरिदम सेट केलेले रोबो बाहेर काढायचे आहेत का शाळांतून आणि क्लासेस मधून आपल्याला? 👉 शिक्षक तंत्रस्नेही असले तर चांगलंच आहे पण अजिबात नसले तरी आकाश कोसळत नाही उपलब्ध साधने आणि परिस्थितीतून मुलं शिक्षित होतील अशी स्थिती निर्माण कशी करायची हे उत्तम शिक्षकाला बरोबर समजतं. काळाची मागणी मोठी आणि व्यापक आहे हे आपण जाणतोच, पण जग कितीही बदललं तरी शिक्षणाला Human टच असंण हे फार महत्त्वाचा आहे त्याखेरीज विद्यार्थी समाजाभिमुख होणं शक्य नाही असं मला वाटतं. 👉 जिथं विश्वासाला विश्वासाने शेअरिंग करता येत, अनेकदा लहान मुलांचं पालकांपेक्षा शिक्षकांची जास्त शेअरिंग असततात. हा माझा अनुभव आहे शिक्षणही शिक्षक आणि मुलं या दोघांसाठी अतिशय अटीतटीची घटना आहे जिथे संवाद, ,रागलोभ, कौतुक, उत्साह, हसणं, रडणं मित्र-मैत्रिणी आणि शिक्षक मुलांतील भावसंबंध अशा अनेक चैतन्यमय गोष्टी असतात ज्या एकूण शिक्षण प्रक्रियेला साजिवंत करत असतात. ह्या गोष्टी शिकवण्यात शिकण्याच्या प्रक्रियेचा तितक्याच पूरक देखील असतात. काही व्यक्तींना वाटतं स्मार्ट क्लास किंवा व्हर्च्युअल क्लासरूम द्वारे शिक्षण शक्य आहे त्यात हा सगळ्यात जिवंतपना असणार आहे का? 👉प्रत्येक मुलांची शिकण्याची गती आणि पद्धत वेगळी असते ती समजून घेताना तंत्रज्ञान पुरे पडणार आहे का? हा प्रश्न उरतोच. 👉 शिक्षकांचा वैयक्तिक संवाद, कौतुक, समजून घेणे, इतर मुलांकडून प्रेरणा मिळणे, अशा अनेक गोष्टींचा उपयोग झालेला असतो. शाळेतआणि क्लासेस मदे सगळच गुडीगुडी घडत असही नाही कधी कधी चुकून उपेक्षा वाट्याला येते मुलांची भांडण, रुसवेफुगवे होतात या ही गोष्टी असतात, ज्या सामाजिक वातावरणाची चुणूक मुलांना दाखवतात. त्यायोगे भावनिक समायोजन करण्याची मुलांची तयारी होत असते. 👉इतके वैविध्यपूर्ण Interaction#Common Problems Faced By Students In eLearning व्हर्च्युअल वातावरणात किंवा तथाकथित संपूर्ण तंत्रस्नेही पद्धतीने शक्य होईल का? तुम्हाला काय वाटतं? _असो जे मला वाटतं ते मी व्यक्त_ केलं_ . -आपलाच विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख, डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी. https://shaikhrafikhsir.blogspot.com/ #Impactofonlineeducation: A study on online learning platforms #The Impact of Online Education in Academics #problems of online training and how to solve them #problems e-learning students experience, and how to overcome them #Common Problems Faced By Students In e Learning

Tuesday, 21 May 2019

Dr.A.P.J.Abdul Kalam Foundation E-Learning Center Parbhani.

🖥 विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर संचालित डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशनचा अद्ययावत ई-लर्निंग सुविधा कक्ष विद्यार्थ्यांच्या सेवेत Wi-Fi सुविधेसह सूसज्ज आणि तत्पर....


🙏🏻 आपला सर्वांच्या स्नेह-सहकार्य आणि आशिर्वादाबद्दल सदैव ऋणी.🙏🏻
Dr.A.P.J.Abdul Kalam Foundation E-Learning Center Parbhani.

Friday, 29 March 2019

🎓 विद्यार्थी स्नेह-मेळावा आणि निरोप समारंभ कार्यक्रम-2019


डॉ.ए. पी.जे अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन ,परभणी संचलित एसके कोचिंग क्लासेस मध्यें ईय्यता दहावी ( शैक्षणिक वर्ष 2018-19) निरोप समारंभ कार्यक्रम शहरातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती खुप सुंदर पद्धतीने उत्साहात संपन्न झाला.
🎓 प्रमुख उपस्थित मान्यवर:

🙏🏻 कार्यक्रमाचे उद्घाटक:

मा. मोहम्मद गौस झेन सर
(सुप्रसिद्ध युवा उद्योजक,परभणी)

 🙏🏻कार्यक्रमाचे अध्यक्ष:
मा. अजमत खान
( एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र )
🙏🏻 कार्यक्रमाचे विशेष अतिथी:
मा. तृप्ती जाधव मॅडम
(पोलीस उप-अधिक्षक,परभणी)
🙏🏻 कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक
मा. माणिक जव्हार सर
(संघर्ष करिअर अकॅडमी, परभणी)
🙏🏻 कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे:
मा. अंकुश लांडगे सर
(आदित्य कोचिंग क्लासेस, परभणी)
🙏🏻 कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे:
मा. विलास साखरे सर
(आदित्य कोचिंग क्लासेस, परभणी)
🙏🏻 कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे:
मा. अर्जुन पंडित
(भीम टायगर सेना,परभणी )
🙏🏻 कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी:
मा. शरद हत्तीअंबिरे
(युवा सामाजिक कार्यकर्ते,परभणी )
🙏🏻 कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी:
मा. महेश जोशी सर
( अस्मिता कोचिंग क्लासेस, वसमत )
🙏🏻 कार्यक्रमाचे संयोजन:
विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख
एसके कोचिंग क्लासेस, परभणी
🙏🏻 कार्यक्रमाचे संयोजन आभार:
प्रा. स्वप्नील धुळे सर, महेश सालमोठे सर, आकाश कांबळे सर,सय्यद जाफर सर,अंकुश कुऱ्हाडे सर,मोहम्मद राहील इनामदार...
विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख सरांच्या विद्यार्थी परीवारातील विद्यार्थी आणि विद्यार्थीनीचा उदंड प्रतिसाद.

🙏🏻 आपलाच स्नेहाकिंत आभारी:🙏🏻
🎓 विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख ,परभणी.
🔰 Mentor | Educator | Motivator | Guide
"Stay Hungry and Stay Foolish."
🎓 डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन.
"Nurturing Potential Through Education"
🔰 A Foundation For Education , Knowledge and Development✍🏻
📡 अधिक माहितीसाठी खालील संकेत स्थळ ला एकदा अवश्य भेट द्या: