🎓प्रसिद्धी-पत्रक..

केंद्र सरकारच्या धोरणांचा आणि दिल्ली पोलिसांच्या कारवाईचा डॉ. कलाम विद्यार्थी फाउंडेशनकडून जाहीर निषेध

दिल्ली येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला डॉ. कलाम विद्यार्थी फाउंडेशनचा जाहीर पाठिंबा..👇