काल दिनांक 5 एप्रिल 2022 रोजी सन्सेह विद्यार्थी निरोप समारंभ कार्यक्रमाला आपण दिलेल्या उत्स्फूर्त 

प्रतिसादाबद्दल जाहीर हार्दिक आभार मित्रांनो..

आपल्या स्वप्नांना पंखाचं बळ देणाऱ्या,

उज्ज्वल भविष्याच्या स्वयं-सिद्धतेने ,

आकाशाला गवसणी घालणाऱ्या..

तमाम उत्तुंग कर्तृत्व असणाऱ्या हिऱ्यांना,

पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा..






कार्यक्रमाच्या सर्व फ़ोटोस पुढील लिंक वर मिळेल:

https://drive.google.com/drive/folders/18C7oAuUI2rlXwZZ2YCjVRt1N4fZIX6l9?usp=sharing

आपलाच विनम्र स्नेहाकिंत शुभेच्छुक:

#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख..

🎓डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.

https://www.vidhyarthimitra.com