प्रवश देणे चालू आहे ....! प्रवेश देणे चालू आहे ....! प्रवेश देणे चालू आहे ....!
मोफत प्रवेश- हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण कोर्स
कौशल्य विकास व राष्ट्र उभारण्यासाठी एक क्रांतीकारी प्रशिक्षण...
Diploma in Hotel Management Course
जिल्ह्यातील बेरोजगार युवक, युवतींना मोफत प्रशिक्षण व त्यामधून 100 % जॉब मिळवून देण्याचा संकल्प.. !
सोबत 30,000 रु.वार्षिक विद्यावेतन प्रत्यक्ष हॉटेलवर प्रैक्टिकल सुरु होताच.......
जागतिकीकरणांमुळे जगभरात हॉटेल्स उद्योगांच्या प्रचंड वेगाने होत असलेल्या विस्तारीकरणांमुळे हॉटेल मॅनेजमेन्ट हा एक ग्लॅमरस आणि रोमांचक करिअर म्हणून उदयास येतांना ह्या प्रवाहांत व्यवस्थापन क्षेत्राच्या व्यावसायिकाची मागणी मोठ्या प्रमाणांत आढळून येतांना दिसत आहे.
बदलत्या काळात नव्या उदयोन्मुख करिअरची कास कौशल्य विकास व व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई यांच्या मार्गदर्शना अन्वये विविध व्यवसायभिमुख कोर्सच्या 'कमवा आणि शिका ' (Earn and Learn) च्या माध्यमातून Diploma in Hotel Management Course ह्या अभ्यासक्रमात विशेष रस असलेल्यांना एक उज्ज्वल भविष्य देऊ शकतो.
Diploma in Hotel Management कोर्सची खास वैशिष्ट्ये:
- कौशल्य विकास व व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई ह्यांचा अधिकृत व्यावसायिक व्यवस्थापन अभ्यासक्रम प्रशिक्षणासह.
- संपूर्ण कोर्स मोफ़त ,सेंटर नोंदणी शुल्क वगळता कोणत्याही प्रकारची फीस नाही.
- कोर्स कालावधी एकूण 12 महिने.
- २ महिने आपल्या जवळच्या सेंटरमध्ये लेखी परीक्षेवर आधारीत मोफ़त प्रशिक्षण.
- ११ महिन्यांत नामांकित हॉटेल्स / रेस्ट्रॉरंट ,स्टार हॉटेल्स , रिसॉर्ट ... ई.. आदी मध्ये प्रॅक्टिकल ट्रेंनिगची व्यवस्था.
- प्रक्टिकल ट्रेनिंग कालावधीत प्रशिक्षणार्थीला राहणे व जेवण मोफत.
- प्रशिक्षणा दरम्यान 36,000 रुपये स्टायफंड/स्कॉलरशिप/ विद्यावेतन दिले जाईल.
- प्रशिक्षण पूर्ण होताच मुल्याकनांसाठी लेखी परीक्षा घेऊन शासन मान्य कौशल्य विकास व व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई बोर्डचे गुणपत्रक व प्रमाणपत्र मिळणार.
- एक वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र मिळणार.
- प्रशिक्षण कालावधीत इन्शुरन्स / विमा एक लाख रुपये.
- यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केल्यांनतर नोकरी साठी १००% साह्यायता
- देश-विदेशांत नोकरीच्या उत्तम संधी.
नोकरीच्या संधी :
पंचतारांकीत हॉटेल, रेस्टॉरंट, रिसॉर्टस, विमानसेवा, मर्चट नेव्ही, हॉस्पिटल, शैक्षणिक संस्थांमधील कॅन्टीन , थीमपार्क, इव्हेंट मॅनेजमेंट, ट्रॅव्हल्स आणि टुरिझम संस्था, क्रुझ लाईन इत्यादी यासारख्या ठिकाणी नौकरीची संधी किंवा स्वत:चा हॉटेल व्यवसाय,रेस्टॉरंट, फास्टफुड सेंटर, कॉन्ट्रॅक्ट कँटीन इत्यादी सुरु करता येते.
अत्यावश्यक कागदपत्रे :
दहावी / बारावी पास मूळ गुणपत्रिका आणि टीसी आधार कार्ड , पॅनकार्ड राष्ट्रीयकृत बँकेत खाते असल्याच पासबुक , किमान 6 फोटो कौशल्य विकास व व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई यांनी बंधनकारक आणि वेळोवेळी अद्यवयत केलेल्या नियम व अटींची पूर्तता....
प्रवेश पात्रता आणि निकष:
कोर्सची संपूर्ण माहिती असणे आवश्यक. ह्या क्ष्रेत्रात करिअर करण्याची आवड आणि तीव्र इच्छा असणे आवश्यक. शिक्षण -किमान दहावी/बारावी पास असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा- 18 ते 35 वर्ष
Dr.A.P.J.Abdul Kalam Vocational Training Academy ची खास वैशिष्ट्ये:
- दोन दशकांपेक्षा जास्त पालक-विद्यार्थ्यांचा विश्वास असलेला अग्रेसर शैक्षणिक दालन.
- शासन मान्य कौशल्य विकास आणि व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबईशी अधिकृत संलग्न व्यवसाय शिक्षण संस्था.
- रोजगारभिमुख व्यवसाय शिक्षण-संशोधन आणि मार्गदर्शन करणारं मुक्त विचारपीठ केंद्र.
- ISO 9001: 2015 प्रमाणित आणि मानांकन व्यवसाय शिक्षण केंद्र संस्था.
- अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकांकडून व्यवसायभिमुख शिक्षण मार्गदर्शन आणि समुपदेशन.
- अत्यधुनिक प्रशस्त क्लासरूम्स आणि E-Learning सुविधा कक्ष.
- लाईफ फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास.
- सुव्यवस्थित , शांतआणि सुरक्षित परिसरात ट्रेनिंग वर्ग.
- Wi-Fi सुविधेसह सुसज्ज..
अधिक माहितीसाठी संपर्क :
7517463886 , 9970717187,9822624178
0 Comments