" Dr. A.P.J Abdul Kalam Vidhyarthi Foundation is founded by Rafikh Shaikh with their students in Parbhani. It is a non-profit and non-religious organization working for drought affected students , underprivileged children - orphaned, abandoned, destitute, economically backward and other vulnerable groups.Our mission is to change lives of such children - by providing them the educational help and support. This includes basic needs, education and skills necessary to transform them into responsible citizens to develop the nation.."

🎓 हार्दिक सस्नेह निमंत्रण -विद्यार्थी सस्नेह-निरोप समारंभ : शैक्षणिक वर्ष 2021-22

🎓 प्रिय-स्नेही विद्यार्थी मित्रांनो..!

परिपुर्ण शिक्षणाची कास , परिपुर्ण मार्गदर्शनाचा ध्यास ,नियमितता , नियोजन-बद्धता ,सातत्य व गुणवत्तेची परंपरा जपणारे , विद्यार्थ्यांच्या जीवापाड प्रयत्नाला यशाचा सुगंध देणारा एक अग्रेसर विद्यार्थी प्रिय आणि पालक स्नेही डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाउंडेशन संचलित विद्यार्थी मित्र परिवाराचा..

येत्या 5 एप्रिल 2022 , मंगळवार रोजी ठीक संध्याकाळी 4:30 वाजता आठवी,नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचा सस्नेह-निरोप समारंभ उत्सुर्फ उत्साहात संपन्न होणार असून, आपणां सर्वांची उपस्थिती ही आपल्या शैक्षणिक वर्षांची सांगता आपल्या उज्ज्वल भविष्याचा एक नवा पर्व घेऊन येणारी असून, वर्षं भर आपणां सर्वांचं मन:पूर्वक लाभलेल्या स्नेह-पूर्वक सहकार्याचं कायम ऋणानुबंध जोपसारणारी आहे,ह्याचा आम्हांस अभिमानाचं..🤝🏻

आपणां सर्वांची उपस्थिती आवश्यक आहे मित्रांनो..!

कार्यक्रमाची हीच आमंत्रण-निमंत्रण पत्रिका समजावी आणि आपली हजेरी अवश्य लावावी ही नम्र विनंती..

आपलाच विनम्र आभारी:
विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख,
 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.

Post a Comment

0 Comments