🎓 दर्जेदार शिक्षणाची सर्वोत्तम हमी , परिपूर्ण मार्गदर्शनासह...!
डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम फाऊंडेशन विद्यार्थी मित्र परिवार गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त सेवा समर्पित वृत्तीनं आपल्या सर्वांच्या स्नेह-सहकार्यानं पुन्हा नव्या जोमानं आपल्या सेवेत..
जिद्द विद्यार्थी घडविण्याची..!!
ज्ञान-संस्कारक्षम बनविण्याची..!!
आपल्या पाल्याच्या शैक्षणिक भावी उज्वल भविष्यासाठी..!
🎓 प्रवेश देणे चालू आहे...!!!
📚 इयत्ता दहावी : मराठी, सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमाकरीता..📚
सर्वं विषयांच्या परिपूर्ण तयारीसह..
🎓 बॅचची खास वैशिष्टयै..!
- अनुभवी, प्रयोगशील व तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन.
- क्लासेसच्या कार्यपद्धतीत नियमितपणा आणि सातत्य.
- अत्यधुनिक क्लासरूम्स आणि सुरक्षित परिसर.
- इंग्रजी Grammar & Writing Skill ची विशेष तयारी वर्ग.
- अत्यधुनिक आणि प्रशस्त E-Learning सुविधा कक्ष.
- नियमित वर्गातच स्पर्धा परीक्षा तयारी वर्ग आणि मार्गदर्शन.
- सुव्यवस्थित व शांत ठिकाणी क्लासेस आणि वर्ग.
- विद्यार्थी अभ्यास केंद्रित आणि शिस्तप्रिय क्लासेस.
- सामान्य विद्यार्थ्यांना विशेष वैयक्तिक मार्गदर्शन.
- आठवड्यात दोन दिवस स्पर्धा परीक्षा चाचणी.
- पुण्यातील नामवंत व प्रख्यात शिक्षणतज्ञांचे ऑनलाईन मार्गदर्शन.
- गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना फीस मध्ये विषेस सवलत.
- ईतर सर्वं विषय मार्गदर्शन वर्ग.
- परीक्षेच्या दरम्यान विशेष अभ्यासिका सत्र नियोजन आणि कडक अंमलबजावणी.
- विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास करण्याचा प्रयत्न.
🔰 त्वरा करा प्रवेश मर्यादित..!
नांव नोंदणीसाठी लिंक :
🎓 अधिक माहितीसाठी संपर्क:
विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख डॉ . ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी भवन , इंदिरा गांधी नगर ,परसावत नगर रोड, परभणी.
संपर्क फोन : 9822624178 / 9970717187
0 Comments