व्यवसाय आणि रोजगारभिमुख शिक्षण-प्रशिक्षण आजच्या काळाची खरी गरज ओळखून डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम व्होकेशनल आणि स्किल ट्रेनिंग अकॅडमीत डिप्लोमा-इन-हॉटेल मॅनेजमेंट ह्या प्रशिक्षण कोर्सची सुरुवात..!


सर्वांचं स्नेह-सहकार्य आणि सदिच्छासह..!

कौशल्य विकास आणि व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण परीक्षा मंडळ मुंबई यांच्या संलग्नतेने एक नव्या शैक्षणिक दालनाच्या माध्यमातून दर्जेदार व्यवसायिक आणि शास्वत रोजगार देणाऱ्या प्रशिक्षण संस्थेचा आज शुभारंभ आदरणीय श्री.छत्रूगण नांदुरे सर ( कार्यकारी सदस्य : KVSPM) आणि सय्यद शकील सर ( समन्व्यक : KVSPM) यांच्या शुभ हस्ते संपन्न..

आपलाच विनम्र स्नेही आणि आभारी..🎓🙏🏻
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख..
डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.