यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र , नांदेड आयोजित 'जीवन सुंदर आहे..!' ह्या विषयावर श्री. गणेश शिंदे ( सुप्रसिद्ध, युवा व्याख्याते,पुणे) सरांच्या व्याख्यान कार्यक्रमाला त्यांच्या खास निमंत्रणावरून विद्यार्थ्यांसह हजेरी आज लावली..

सुंदर आणि समृद्ध आयुष्य जगण्याची गुरुकिल्ली आज आदरणीय गणेश शिंदें सरांनी आपल्या विशेष विनोदात्मक शैलींन अख्ख कुसुम सभागृह खळखळ हास्यानं प्रफुल्लीत केलं,नांदेडकरांनी ह्या कार्यक्रमाला भर  भरून उदंड प्रतिसाद दिला..

कार्यक्रम संपल्यावर आदरणीय गणेश शिंदे सरांनी आवर्जून स्टेजकडे बोलावून आमच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या..


धन्यवाद सर


आपलाच विनम्र आभारी

#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख,

🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.

https://www.vidhyarthimitra.com/?m=1