" Dr. A.P.J Abdul Kalam Vidhyarthi Foundation is founded by Rafikh Shaikh with their students in Parbhani. It is a non-profit and non-religious organization working for drought affected students , underprivileged children - orphaned, abandoned, destitute, economically backward and other vulnerable groups.Our mission is to change lives of such children - by providing them the educational help and support. This includes basic needs, education and skills necessary to transform them into responsible citizens to develop the nation.."

प्रवेश देणे चालू आहे...!!! दर्जेदार शिक्षणाची सर्वोत्तम हमी , परिपूर्ण मार्गदर्शनासह..!




डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम फाऊंडेशन विद्यार्थी मित्र परिवार गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त सेवा समर्पित वृत्तीनं आपल्या सर्वांच्या स्नेह-सहकार्यानं पुन्हा नव्या जोमानं आपल्या सेवेत..


जिद्द विद्यार्थी घडविण्याची..!! ज्ञान-संस्कारक्षम बनविण्याची..!!

आपल्या पाल्याच्या शैक्षणिक भावी उज्वल भविष्यासाठी..!


🎓 प्रवेश देणे चालू  आहे...!!!   🎓 प्रवेश देणे चालू  आहे...!!! 🎓 प्रवेश देणे चालू  आहे...!!!


📚 इयत्ता पहिली ते दहावी : मराठी व सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमाकरीता..📚


आरोग्याच्या सर्व सुरक्षितता आणि नियमांचे...काटेकोरपणे पालन करूनचं..!


🎓 बॅचची खास वैशिष्टयै..!

 

🎓 अनुभवी, प्रयोगशील व तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन.

🎓 क्लासेस च्या कार्यपद्धतीत नियमितपणा आणि सातत्य.

🎓 अत्यधुनिक क्लासरूम्स आणि सुरक्षित परिसर.

🎓 इंग्रजी Grammar & Writing Skill ची विशेष तयारी वर्ग.

🎓 अत्यधुनिक आणि प्रशस्त E-Learning सुविधा कक्ष.

🎓 नियमित वर्गातच स्पर्धा परीक्षा तयारी वर्ग आणि मार्गदर्शन.

🎓 सुव्यवस्थित व शांत ठिकाणी क्लासेस आणि वर्ग.

🎓 विद्यार्थी अभ्यास केंद्रित आणि शिस्तप्रिय क्लासेस.

🎓 सामान्य विद्यार्थ्यांना विशेष वैयक्तिक मार्गदर्शन.

🎓 आठवड्यात दोनदिवस स्पर्धा परीक्षा चाचणी.

🎓 पुण्यातील नामवंत व प्रख्यात शिक्षणतज्ञांचे ऑनलाईन मार्गदर्शन.

🎓 गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना फीस मध्ये विषेस सवलत.

🎓 ईतर सर्वं विषय मार्गदर्शन वर्ग.

🎓 परीक्षेच्या दरम्यान विशेष अभ्यासिका सत्र नियोजन आणि कडक अंमलबजावणी.

🎓 विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास करण्याचा प्रयत्न.       

                         

🔰 त्वरा करा प्रवेश मर्यादित..!

आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि उज्वल भवितव्याची कास धरा...!!✅


अधिक माहितीसाठी संपर्क:

विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख..

डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.

डॉ.कलाम विद्यार्थी हाऊस, इंदिरा गांधी नगर, 

परसावत नगर रोड, परभणी-431 401.

https://www.vidhyarthimitra.com

+919822624178  +919970717187

🌐 WhatsApp Link to contact us: 

wa.me/+919822624178

अधिकृत संकेतस्थळ :

https://www.drapjabdulkalamstudentfoundation.org.in/


Post a Comment

0 Comments