दिनांक 27 मार्च 2024 रोजी सन्सेह विद्यार्थी निरोप समारंभ कार्यक्रमाला आपण दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल जाहीर हार्दिक आभार मित्रांनो..
" आपल्या स्वप्नांना पंखाचं बळ देणाऱ्या,
उज्ज्वल भविष्याच्या स्वयं-सिद्धतेने ,
आकाशाला गवसणी घालणाऱ्या..
तमाम उत्तुंग कर्तृत्व असणाऱ्या हिऱ्यांना,
पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा..:"
कार्यक्रमाच्या सर्व फ़ोटोस पुढील लिंक वर मिळेल:
https://drive.google.com/drive/folders/1F6IlWwzB9A4dNuIid3qTmghqtT6z3A_x?usp=sharing
आपलाच विनम्र स्नेहाकिंत शुभेच्छुक:
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख..
🎓डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
0 Comments