डॉ.ए. पी.जे अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन ,परभणी संचलित एसके कोचिंग क्लासेस मध्यें ईय्यता दहावी ( शैक्षणिक वर्ष 2018-19) निरोप समारंभ कार्यक्रम शहरातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती खुप सुंदर पद्धतीने उत्साहात संपन्न झाला.
🎓 प्रमुख उपस्थित मान्यवर:
🙏🏻 कार्यक्रमाचे उद्घाटक:
मा. मोहम्मद गौस झेन सर
(सुप्रसिद्ध युवा उद्योजक,परभणी)
🙏🏻कार्यक्रमाचे अध्यक्ष:
मा. अजमत खान
( एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र )
🙏🏻 कार्यक्रमाचे विशेष अतिथी:
मा. तृप्ती जाधव मॅडम
(पोलीस उप-अधिक्षक,परभणी)
🙏🏻 कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक
मा. माणिक जव्हार सर
(संघर्ष करिअर अकॅडमी, परभणी)
🙏🏻 कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे:
मा. अंकुश लांडगे सर
(आदित्य कोचिंग क्लासेस, परभणी)
🙏🏻 कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे:
मा. विलास साखरे सर
(आदित्य कोचिंग क्लासेस, परभणी)
🙏🏻 कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे:
मा. अर्जुन पंडित
(भीम टायगर सेना,परभणी )
🙏🏻 कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी:
मा. शरद हत्तीअंबिरे
(युवा सामाजिक कार्यकर्ते,परभणी )
🙏🏻 कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी:
मा. महेश जोशी सर
( अस्मिता कोचिंग क्लासेस, वसमत )
🙏🏻 कार्यक्रमाचे संयोजन:
विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख
एसके कोचिंग क्लासेस, परभणी
🙏🏻 कार्यक्रमाचे संयोजन आभार:
प्रा. स्वप्नील धुळे सर, महेश सालमोठे सर, आकाश कांबळे सर,सय्यद जाफर सर,अंकुश कुऱ्हाडे सर,
मोहम्मद राहील इनामदार...
विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख सरांच्या विद्यार्थी परीवारातील विद्यार्थी आणि विद्यार्थीनीचा उदंड प्रतिसाद.
🙏🏻 आपलाच स्नेहाकिंत आभारी:🙏🏻
🎓 विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख ,परभणी.
🔰 Mentor | Educator | Motivator | Guide
"Stay Hungry and Stay Foolish."
🎓 डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन.
"Nurturing Potential Through Education"
🔰 A Foundation For Education , Knowledge and Development✍🏻
📡 अधिक माहितीसाठी खालील संकेत स्थळ ला एकदा अवश्य भेट द्या:
0 Comments