आजच्या ह्या प्रगत स्पर्धात्मक नवं-तंत्रज्ञान युगात आपल्या पाल्याच्या भावी भविष्यासाठी सजग असणाऱ्या पालकांनी, वेळीच काळाची पाऊले ओळखत अत्यधुनिक नवं-तंत्रज्ञानयुक्त शिक्षणाची कास धरणे हीं आजची खरी गरज आहे मित्रांनो..
जुन 2023 पासून नवीन शिक्षण प्रणाली हीं व्यवसायभिमुख ज्ञान-कौशल्याचा पुरस्कार करणारी असून, शालेय शिक्षणातंच विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडी प्रमाणे व्यवसाय शिक्षण घेऊन त्या त्या क्षेत्रातील कौशल्य विकसित करुन आपलं करिअर सुनिश्चित करणारी आहे.
येणाऱ्या पुढील 5 वर्षांत माहिती-तंत्रज्ञान ( Information Technology ) क्षेत्रातील संभाव्य करिअरच्या अनेक नित्य-नवं संधी उपलब्ध होतांना, आतापासूनच आपल्या मुलांची 'तंत्र-ज्ञान सक्षमता' सिद्ध होणे हीं आजच्या काळाची गरज आहे.
आपल्या पाल्याच्या भविष्याबद्दल आपली संवेदनशीलता आणि जागरूकता जोपासून , त्यांना शालेय शिक्षणातच संगणकीय क्षेत्रांत त्यांच्या ईच्छा आणि आवडीनुसार एका परिपूर्ण कोर्सला प्रवेश देऊन येणाऱ्या काळात माहिती तंत्र-ज्ञान जगतात आपलं वर्चस्व सिद्ध करूया.
Course Duration : One year
Course Fees : 700 /- Monthly (Registration Fees : 2000/-)
Offline Mode : Classroom Activities in Computer Lab
Study Material : E-Content & Worksheet Daily.
Age Group : 12+ (Std.6th Minimum)
Course Highlights :
-Basics of Computer.
-Basic Computer Skills.
-MS Office Applications.
-Internet Basics and Skills.
-Programming Languages.
-Graphics Designing (Canva)
-Blog Designing.
-Web Designing.
-Freelancing For Earning Money.
Dr. A.P.J. Abdul Kalam Vocational Training & Skill Development Academy
- ISO 9001: 2008 मानांकित प्रशिक्षण संस्था.
- अनुभवी प्रयोगशील,प्रशिक्षित व तज्ञ मार्गदर्शक.
- सुसज्ज लॅब आणि स्वतंत्र थेअरी क्लासरुम.
- प्रत्येक मुलांना स्वतंत्र संगणक.
- अखंडित आणि हाय-स्पीड इंटरनेट सुविधा.
- दररोज दिडतास प्रात्याक्षिक बॅच.
- माफक फिस तसेच विशेष सवलत.
- प्रोजेक्टर द्वारे थेअरी बॅच.
- ई-स्टडी मटेरियल सुविधा.
- प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तीक लक्ष.
- २४ तास इनव्हर्टर सुविधा.
- E-Learning - सुविधा.
- विद्यार्थीनी, महिलांसाठी स्वतंत्र बॅच.
Call For More Information : 9822624178 / 9970717187
Registration :wa.me/+919970717187
0 Comments