🎓 शिक्षण हे बदलती आव्हाने पेलणारे असावे, असे वाटत असेल, तर शिक्षणातील बदलांचा वेग हा समाजातील बदलांच्या वेगाशी साध्यम्र्य राखणारा असावा. नवे शैक्षणिक धोरण चांगले असले, तरी योग्य अंमलबजावणी झाली नाही, तर आधीच्या धोरणाचे जे झाले, तेच याही धोरणाचे होईल.
-डॉ. प्रशांत बोकारे
0 Comments