मार्च 2024 साठी आयसीटी डोमनमध्ये
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्ससाठी....
प्रवेशाची घोषणा...
सी-डॅकमध्ये अभियांत्रिकी पदवीधर (निवडक विषय असलेल्या) किंवा शास्त्र शाखेचे पदवीधर आणि एमसीए (निवडक विषय असलेल्या) विद्यार्थ्यांसाठी आयसीटी मध्ये करियरसाठी आवश्यक असणाऱ्या 24 आठवड्यांचा पूर्ण वेळ कोर्ससाठी अर्ज करण्याची घोषणा.
🎓आयसीटीमध्ये...✍🏻
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्सेस
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एडवांस कंप्यूटिंग (पीजी-डॅक)
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिग डाटा अनालिटिक्स (पीजी-डीबीडीए)
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एम्बेडेड सिस्टम डिजाइन (पीजी-डीइएसडी)
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन आयटी इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टम्स अॅण्ड सेक्युरिटी (पीजी-डीआयटीआयएसएस)
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अर्टीफिशियल इंटेलिजेंस (पीजी-डीएआय)
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंटरनेट ऑफ थिंग्स (पीजी-डीआयओटी)
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन व्हीएलएसआय (पीजी-डीव्हीएलएसआय) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मोबाइल कंप्युटिंग (पीजी-डीएमसी)
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एडवांस सेक्यूर सॉफ्टवेयर डेव्हलपमेंट (पीजी-डीएएसएसडी)
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन जिओ-इन्फोरमेटिक्स (पीजी-डीजीआय)
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रोबोटिक्स अँड अलाइड टेक्नोलॉजीज (पीजी-डीआरएटी)
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एचपीसी सिस्टम एडमिनिस्ट्रेशन (पीजी-डीएचपीसीएसए)
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फिनटेक अँड ब्लॉकचेन डेव्हलपमेंट (पीजी-डीएफबीडी)
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी आणि फॉरेन्सिक (पीजी-डीसीएसएफ)
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अनमॅन्ड एअरक्राफ्ट सिस्टम प्रोग्रामिंग (पीजी-डीयूएएसपी)
📚कोर्सेसची ठळक वैशिष्ट्ये...
• उत्तम प्लेसमेंट रेकॉर्डसह चांगले कोर्स स्थापित केले आहेत
• १०० तासांची थिअरी + लॅब + प्रोजेक्ट्ससह 24 आठवड्यांचा पूर्ण वेळ अभ्यासक्रम.
आठवड्यातून 6 दिवस, दररोज किमान 6 ते 8 तास थिअर +. लॅबची सत्रे.
कोर्स दरम्यान सतत लॅब आणि अंतर्गत मूल्यांकन.
सर्व केंद्रांवर ऑनलाइन पद्धतिने केंद्रीकृत कोर्स-एंड परीक्षा.
सीडॅक, शैक्षणिक आणि आयसीटी उद्योगातील डोमेन तज्ञांशी विचारविमर्श करून डिझाइन केलेला आणि विकसित केलेला अभ्यासक्रम.
व्यापक डोमेन ज्ञानासह सी-डॅक आणि आयसीटी उद्योगातील तज्ञ प्राध्यापक.
आयसीटी उद्योगाच्या मानांना पूर्ण करणारे ट्यूटोरियल्स, हँड्स-ऑन आणि प्रोजेक्ट्स.
• योग्यता, संचार आणि मुलाखतीच्या कौशल्यांबद्दल विशेष प्रशिक्षण,
🎓महत्त्वाच्या तारखा...
📚ऑनलाईन नोंदणीची अंतिम तारीख
3 जानेवारी 2024
सी-डॅक कॉमन अॅडमिशन टेस्ट
सी-कॅट । : 13 जानेवारी 2014
सी-कॅट ।। : 14 जानेवारी 2024
कोर्सची सुरुवात
5 मार्च 2024...
कोर्सनुसार पात्रता आणि पूर्व-आवश्यक बाबींसाठी कृपया acts.cdac.in वेबसाइटला भेट द्या.
https://cdac.in/index.aspx?id=acts
0 Comments