" फातिमा शेख जयंती "

सावित्रीमाईच्या जोडीने स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या फातिमा शेख यांची आज जयंती... विनम्र अभिवादन.. 🌹🙏🏻
                
फातिमा शेख या पहिल्या मुस्लिम शिक्षिका, ज्यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या बरोबर 174 वर्षापूर्वी मुलींच्या मध्ये शिक्षणाची ज्योत पेटवली.     

प्रतिकूल परस्थितीमध्ये प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात जाऊन शिक्षणाचे महान कार्य करणारे महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीमाई फुले यांना साथ देणाऱ्या एक वीर मानवतावादी शिक्षिका फातिमा शेख यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन..🙏🏻🌹