
"भविष्य त्यांचं असतं जे शिकणं कधी थांबवत नाहीत." - आजच्या काळात शिक्षणाची नवी दिशा : Career Oriented Digital Learning...
मानवजातीच्या इतिहासात शिक्षण ही सर्वात प्रभावी आणि अमूल्य संपत्ती मानली गेली आहे. प्राचीन भारतातील तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठांपासून ते आधुनिक IITs, IIMs पर्यंत ज्ञानयात्रेचा हा प्रवास सतत सुरू …