" परिपुर्ण शिक्षणाची कास , परिपुर्ण मार्गदर्शनाचा ध्यास ,नियमितता , नियोजन-बद्धता ,सातत्य व गुणवत्तेची परंपरा जपणारे , विद्यार्थ्यांच्या जीवापाड प्रयत्नाला यशाचा सुगंध देणारा , कर्तृत्ववान आणि यशस्वी विद्यार्थी घडविणारा , एक अग्रेसर विद्यार्थी प्रिय आणि पालक स्नेही डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाउंडेशन संचालित विद्यार्थी मित्र शैक्षणिक परिवार.. "

Ad Code

Showing posts with the label सामाजिक संकल्पShow All
" शिक्षण म्हणजे केवळ गुण नाही, तर जीवनाचा पाया घडवणारी एक पवित्र प्रक्रिया आहे."
" सर्वच समाजातील विवाह सोहळ्यात, प्री-वेडिंग शूटिंग, डी.जे., न वापरल्या जाणाऱ्या कपड्यांचे आहेर, तथाकथित मानपान, चुकीच्या, कालबाह्य,अवास्तव खर्चाच्या पद्धती असे पायंडे बंद झाले पाहिजेत."
"आपल्या मुलांच्या क्षमता आणि आवड लक्षात घेऊनचं योग्य करिअरची निवड करा... मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या रॅट रेस मध्ये मुलांना ढकलू नका."
दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालाच्या निमित्ताने…
" विद्यार्थ्यांसोबत अभ्यास करताना त्यांच्या विचार भावविश्वात आणि संगतीत खुप साऱ्या नव्या गोष्टीं नव्यानं शिकायला मिळतात."
🎓 जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने..! 🌹
Load More That is All