पूर्वतयारी प्रथम सत्र परीक्षेची : आजचा शेवटचा दिवसडॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन,ह्या शैक्षणिक परिवाराच्या वतीने वर्ग दहावीच्या (सेमी आणि नॉन-सेमी माध्यम) प्रथम सत्र परीक्षेची विषयनिहाय गेल्या 20 ऑक्टोबर 2023 पासून दररोज सकाळ आणि संध्याकाळ सत्रात 4-4 तास याप्रमाणे अभ्यास तयारी करून घेतांना विद्यार्थ्यांच्या उत्साह आणि उत्तम प्रतिसादाला आमच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाचं बळ नेहमीच त्यांना प्रोत्साहीत करत आहे..