" परिपुर्ण शिक्षणाची कास , परिपुर्ण मार्गदर्शनाचा ध्यास ,नियमितता , नियोजन-बद्धता ,सातत्य व गुणवत्तेची परंपरा जपणारे , विद्यार्थ्यांच्या जीवापाड प्रयत्नाला यशाचा सुगंध देणारा , कर्तृत्ववान आणि यशस्वी विद्यार्थी घडविणारा , एक अग्रेसर विद्यार्थी प्रिय आणि पालक स्नेही डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाउंडेशन संचालित विद्यार्थी मित्र शैक्षणिक परिवार.. "

Ad Code