🎓 प्रतिभा..!✨

डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन परीवारातील एक प्रतिभावंत विध्यार्थीनी..👍🏻

स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक अनोखा संकल्प करीत एक सुंदर पुस्तक मला भेट देऊन उपकृत केलं..🙏🏻

आमच्या विद्यार्थी मित्र परीवाराचा हा शैक्षणिक संस्कार एका ज्ञानवर्धक सामाजिक संकल्पात होतोय ह्याचा आम्हांस नक्कीच सार्थ अभिमानचं..

तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने..!

वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक तुझं यश,  ज्ञान आणि किर्ती वृद्धिंगत होत जावो..आणि सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो.. तुला उदंड दीर्घ आयुष्य लाभो , ह्याच आमच्या ह्या ग्रुप तर्फे तुला वाढदिवसाच्या अगणित आणि  मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा व पुढील कार्यास सदिच्छा ताई..

नवा गंध , नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा..!🌺

ह्याच तुला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!🌺

वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!🎂

🙏🏻 स्नेहाकिंत शुभेच्छुक:
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख,
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com/?m=1

🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹