बापू ने सिखाया अन्याय से लड़ना,

बापू ने सिखाया अन्यायी से नही डरना..!

- महात्मा गांधी

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन परभणी ह्या शैक्षणिक आणि सामाजिक मित्र परिवाराच्या वतीने आज गांधी जयंती साजरी करून.. आजच्या परिवेशात महात्मा गांधीच्या विचारांचं महत्व विशद करण्यात आलं..

सत्य, अहिंसा, बंधुता...!

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त विनम्रपूर्वक अभिवादन!🙏🏻🌹