संरक्षण सेवेकडे पहिले पाऊल: SPI प्रवेश परीक्षा — एक सुवर्णसंधी..
भारत हा केवळ भूभाग नाही… तर असंख्य शौर्यकथा, बलिदान, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचे जिवंत स्मारक आहे. सैनिक हा फक्त वर्दीतील मनुष्य नसतो..तो राष्ट्राच्या स्वाभिमानाचा पहारेकरी, सुरक्षिततेचा विश्वास आणि …