दिनांक 27  मार्च  2024 रोजी सन्सेह विद्यार्थी निरोप समारंभ कार्यक्रमाला आपण दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल जाहीर हार्दिक आभार मित्रांनो..


" आपल्या स्वप्नांना पंखाचं बळ देणाऱ्या,

उज्ज्वल भविष्याच्या स्वयं-सिद्धतेने ,

आकाशाला गवसणी घालणाऱ्या..

तमाम उत्तुंग कर्तृत्व असणाऱ्या हिऱ्यांना,

पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा..:"


कार्यक्रमाच्या सर्व फ़ोटोस पुढील लिंक वर मिळेल:


https://drive.google.com/drive/folders/1F6IlWwzB9A4dNuIid3qTmghqtT6z3A_x?usp=sharing


आपलाच विनम्र स्नेहाकिंत शुभेच्छुक:

#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख..

🎓डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.

https://www.vidhyarthimitra.com