🎓 दर्जेदार शिक्षणाची सर्वोत्तम हमी , परिपूर्ण मार्गदर्शनासह..!


डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम फाऊंडेशन विद्यार्थी  परभणी, मित्र परिवार गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त सेवा समर्पित वृत्तीनं आपल्या सर्वांच्या स्नेह-सहकार्यानं पुन्हा नव्या जोमानं आपल्या सेवेत..


जिद्द विद्यार्थी घडविण्याची..!!  ज्ञान-संस्कारक्षम बनविण्याची..!!

आपल्या पाल्याच्या शैक्षणिक भावी उज्वल भविष्यासाठी..!


🎓 प्रवेश देणे चालू  आहे...!!!

📚 English Crash Course Batch : 

For Std.12th (Art's , Science , Commerce & M.C.V.C.)

Boost your HSC Board Score  with Proper Guidance..


🔰 बॅचची खास वैशिष्टयै..!


🎓 अनुभवी, प्रयोगशील व तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन.

🎓 संक्षिप्त आणि वेळ वाचवणारा अभ्यासक्रम.

🎓 क्लासेस च्या कार्यपद्धतीत नियमितपणा आणि सातत्य.

🎓 अत्यधुनिक क्लासरूम्स आणि सुरक्षित परिसर.

🎓 ई-अभ्यास साहित्य आणि Notes.

🎓 कमी वेळेत उच्च गुण मिळवा.

🎓 प्रत्येकासाठी परवडणारा कोर्स.

🎓 E-Learning साठी स्वतः चे स्वतंत्र Android Apps सह वेब पोर्टल.

🎓 तीन महिन्यांची बॅच.

🎓 लक्ष्यित पुनरावलोकन,परीक्षेची पूर्वतयारी.

🎓 इंग्रजी Grammar & Writing Skill ची विशेष तयारी वर्ग.     

🎓 अत्यधुनिक आणि प्रशस्त E-Learning सुविधा कक्ष.

🎓 सुव्यवस्थित व शांत ठिकाणी क्लासेस आणि वर्ग.

🎓 विद्यार्थी अभ्यास केंद्रित आणि शिस्तप्रिय क्लासेस.

🎓 सामान्य विद्यार्थ्यांना विशेष वैयक्तिक मार्गदर्शन.

🎓 पुण्यातील नामवंत व प्रख्यात शिक्षणतज्ञांचे ऑनलाईन मार्गदर्शन.

🎓 गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना फीस मध्ये विशेष सवलत.

🎓 ईतर सर्वं विषय मार्गदर्शन वर्ग.

🎓 परीक्षेच्या दरम्यान विशेष अभ्यासिका सत्र नियोजन आणि कडक अंमलबजावणी.

🎓 विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास करण्याचा प्रयत्न.                              

🎓 संस्कार वर्ग मालिकेतुन नीतिमूल्ये शिक्षण

🎓 ISO 9001:2008 आधिकृत प्रमाणित क्लासेस.

🎓 CCTV सुसज्ज परिसर.

आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि उज्वल भवितव्याची कास धरा...!

🔰 त्वरा करा प्रवेश मर्यादित..!

अधिक माहितीसाठी संपर्क: 


🎓विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख

डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.

डॉ.कलाम विद्यार्थी हाऊस, इंदिरा गांधी नगर, 

परसावत नगर रोड, परभणी - 431 401.


+919822624178    +919970717187


🌐 WhatsApp link to contact us: 

wa.me/+919822624178